Contact us

Stock Market Basics (Marathi) स्टॉक मार्केट बेसिक्स (मराठी)

       Instructor: Nikhil Manohar         Language:MARATHI         

₹1,999

₹7,000

               ABOUT THE COURSE


स्टॉक मार्केट बेसिक्स (मराठी)

नमस्कार, हा कोर्स निवडल्याबद्दल धन्यवाद. हा कोर्स तुम्हाला ट्रेडिंग हे करियर म्हणून निवडण्यासाठी किंवा पूर्ण वेळ करण्यासाठी उपयुक्त ठरेल.शेयर मार्केटमध्ये 'बिगिनर' असाल तरीही हा कोर्स योग्य ठरेल. हा कोर्स कोणी करावा किंवा कोर्सचा अभ्याक्रम कसा आहे हे सगळे 'डेमो' लेक्चरमध्ये सांगितले आहे. अगदी शेयर म्हणजे काय ते विविध इन्वेस्टमेन्टचे प्रकार हे सगळे ह्यात सांगितले आहे. शेयर मार्केटमध्ये पूर्णपणे उतरणार असाल तर ह्याच्या जोडीला टेक्निकल अनालिसिस आणि फ्युचर ऑप्शन मॉड्यूल करायला हरकत नाही. 

मला आशा आहे की हा कोर्स आपल्याला नक्की मदत करेल.

आम्ही फक्त एक क्लिक दूर आहोत, येथे आमचे संपर्क आहेत.

Our Youtube channel link: https://www.youtube.com/@STOCKPORT_MARATHI

Connect us : Call : 9673954178 

Whats app : 7666042982 ( https://wa.me/917666042982)

आपले स्वागत. आपला  स्टॉक मार्केट बेसिकचा प्रवास 'मराठी'मध्ये सुरू करा.

 

Stock Market Basic (Marathi)

Thank you for choosing this course. This course will be useful for you to choose trading as a career. Even if you are a 'Beginner' in the stock market, this course is for you. In the 'Demo' lecture, you can get familiar with the syllabus. It covers right from ‘what is share’ to ‘ investment ideas’. If you are planning to do it for full time then you can visit our ‘Technical’ & ‘Future & Options’ module. 

I hope this course will help you.

We are just one click away, here are our contacts.

Our Youtube channel link: https://www.youtube.com/@STOCKPORT_MARATHI

Connect us : Call : 9673954178 

Whats app : 7666042982 ( https://wa.me/917666042982)

Welcome to this course. Start your stock market journey.

 

 

Syllabus

Reviews and Testimonials