Contact us

Combo क्रॅश कोर्स + फ्युचर आणि ऑप्शन्स - कॉम्बो (मराठी )

स्टॉक मार्केट बेसिक्स, टेक्निकल ऍनालिसिस ,फ्युचर ऑप्शनसह परिपूर्ण कोर्स  (डेमो भाग उपलब्ध)

View package contents

₹3,999

₹17,999

View package contents

About the package

क्रॅशकोर्स

हा कोर्स निवडल्याबद्दल आणि शेअर बाजाराच्या प्रवासात एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. या कोर्समध्ये स्टॉक मार्केटच्या बेसिक गोष्टींचा समावेश आहे  जो तुम्हाला स्टॉक मार्केटमधील 'स्टॉक म्हणजे काय' पासून 'मार्केटमध्ये ऑर्डर कश्या टाकायच्या' पर्यंतच्या सर्व बेसिक गोष्टी  शिकवेल.

त्यानंतर तांत्रिक विश्लेषण जे तुम्हाला स्टॉक सिलेक्शन, चार्ट रीडिंग, योग्य एंट्री आणि एक्झिट पॉइंट्स इत्यादी शिकवेल.

तुम्ही तुमच्या सोयीनुसार सोप्या भाषेत शिकू शकता.

ठळक मुद्दे :

  • स्टॉक मार्केट बेसिक्स
  • स्टॉक मार्केट टेक्निकल ऍनालिसिस
  • स्टॉक मार्केट कसे काम करते 
  • स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करण्यासाठी कमी वेळात लागणारे सगळे ज्ञान देणारा कोर्स

 

  • आपण काय शिकाल ?:
  • भारतीय शेयर मार्केट
  • निफ्टी, सेन्सेक्स 
  • स्टॉक मार्केट कसे चालते
  • ऑर्डर कशा टाकाव्या 
  • कँडलस्टिक चार्ट्स 
  • फिबोनासी रिट्रेसमेंट
  • मार्केटचे स्ट्रक्चर 
  • सपोर्ट रेजिस्टन्स
  • पिव्होट पॉईंट्स
  • डोंचियन चॅनेल इंडिकेटर 
  • चार्टइंक स्कॅनर 

हे झाल्यानंतर आता फ्युचर ऑप्शनचा कोर्स करूया.

फ्युचर आणि ऑप्शन्स (मराठी)

हा कोर्स तुम्हाला शेअर बाजाराच्या प्रवासात पुढच्या लेव्हलवर  घेऊन जाईल. मी गृहीत धरतो की तुम्ही बेसिक आणि तांत्रिक विश्लेषणामध्ये आता निपुण झालेले आहात. 

या कोर्समध्ये फ्युचर आणि ऑप्शन्समधील सर्व शब्दावली समाविष्ट आहे. त्यानंतर 5 ऑप्शन स्ट्रॅटेजी दिल्या आहेत. हे मॉड्यूल 'ऑप्शन बायिंग' वर केंद्रित आहे. या मॉड्यूलनंतर, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगमध्ये अधिक निपुण व्हाल ज्यामुळे तुमचा ट्रेडिंगचा  अनुभव आणखी सुखकर  होईल . तुम्ही स्वतः स्टॉक निवडू  शकाल ज्यामुळे तुम्ही  'स्वावलंबी' व्हाल. आम्ही फक्त एक क्लिक दूर आहोत, येथे आमचे संपर्क आहेत.

आपले स्वागत. आपला  FNO प्रवास 'मराठी'मध्ये सुरू करा.

ठळक मुद्दे :

  • फ्युचर ऑप्शनमध्ये खोलात जाऊन ऑप्शन ग्रीकसह शिकवणारा कोर्स
  • ऑप्शनचा 'ओ' सुद्धा माहीत नसणाऱ्यांनासुद्धा उपयुक्त 

आपण काय शिकाल ?:

  • टेक्निकल ऍनालिसिसची तयारी 
  • फ्युचर मार्केट
  • ऑप्शन मार्केट - लॉट साईझ, मार्जिन, एक्सपायरी, आंतरिक मूल्य, टाईम मूल्य,
  • ऑप्शन मार्केट - स्ट्राईक रेट ठरवण्यापासून ऑप्शनचे टार्गेट काढण्यापर्यंत सर्वच
  • ऑप्शन खरेदी ५ स्ट्रॅटेजी 

दोन्ही कोर्सचे डेमो भाग उपलब्ध आहेत. नक्की बघा.

Courses in the package

Crash Course (Marathi) क्रॅश कोर्स (बेसिक + टेक्निकल) [मराठी]

View course
Future & Options (Marathi) फ्युचर आणि ऑप्शन्स (मराठी)

View course

Reviews and Testimonials